Dataset Viewer
Auto-converted to Parquet
audio
audioduration (s)
0
196
transcriptions
sequencelengths
1
1
[ "याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली" ]
[ "इतर पालक आणि समाज यांनी जर डाऊन सिंड्रोमबद्दल सुयोग्य माहितीचा अभ्यास केला तर भविष्यात अशी अनेक उदाहरणं सर्वत्र बघायला मिळतील" ]
[ "यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा" ]
[ "बसमधून सुमारे पस्तीस जण प्रवास करत होते" ]
[ "महिला विभागात भारताच्या सलोनीनं ३३किलो बबलीनं छत्तीस किलो आणि कोमलनं एकोणचाळीस किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं" ]
[ "त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या तीन शे चौऱ्याऐंशी झाली आहे" ]
[ "सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षण फक्त आरक्षण नसून नव भारताचा आत्मविश्वास वाढेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले" ]
[ "देशातल्या अनेक राज्यांमध्ये उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असताना महाराष्ट्रात मात्र काल उपचाराधीन रुग्ण संख्येत अठरा शे ची भर पडली काही दिवसांपूर्वी तीस हजारांच्या आसपास असलेली राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या काल छत्तीस हजारांपेक्षा जास्त झाली" ]
[ "हुनर हाट या उपक्रमामुळे छोट्या कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले" ]
[ "निवृत्तिवेतनधारकांना मिळालेल्या निवृत्तिवेतनाची कायमस्वरुपी माहिती डिजी लॉकरमध्ये तयार होईल" ]
[ "त्यानंतर काही क्षणातच प्रक्षेपकापासून चांद्रयान2 अलग झालं आणि त्याचा पुढचा प्रवास सुरु झाला" ]
[ "दुय्यम दर्जाची म्हणून तिला कायम उपेक्षित ठेवले जाते" ]
[ "यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सोळा लाख पंच्याऐंशी हजार शंभर बावीस झाली आहे" ]
[ "अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला आहे" ]
[ "त्यांना थोडा ताप असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी दिली" ]
[ "राफेल राफेल प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांची सुनावणी एकाच दिवशी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं काल सांगितलं" ]
[ "कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत मुंबई पोलिसांनी विनंती केल्यानंतर आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं" ]
[ "अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार आणि महा या दोन चक्रीवादळामुळे मासेमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पासष्ठ कोटी सतरा लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला" ]
[ "भारतीय उद्योजक जागतिक स्पर्धेत या करामुळे पूर्वी मागे पडत होते असं सांगून कॉनफेडरेशन ऑफ डियन डस्ट्रीजनं या करकपातीचं स्वागत केलं आहे" ]
[ "आर्थिक विकास गुंतवणूक उद्योगधंद्यांची वाढ आणि अभिनवतेवर भारत आणि पोर्तुगालचा भर असल्याचं पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं" ]
[ "शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयात दोन हजार पंधरा मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती आणि त्यात शरद पवार यांचं नाव असून उच्च न्यायालयाच्या आदेशान्वयेच गुन्हा दाखल झाल्याची माहितीही भंडारी यांनी दिली" ]
[ "परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता लागू असलेल्या संचारबंदीत एकोणीस जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे" ]
[ "ते आपल्याच हिताचं आहे हे अजूनही अनेकांना पटलेलं दिसत नाही" ]
[ "तिकीटाचं अनावरण हुतात्मादिनी बारा जानेवारीला सकाळी साडे नऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरातील कार्यक्रमात करण्यात येणार आहे" ]
[ "सोलापूर जिल्ह्यात होडगी रस्त्यावरील युगंधर रुग्णालयाविरुद्ध महापालिकेनं गुन्हा दाखल केला आहे" ]
[ "राज्याच्या सर्वच भागात काल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आजही पावसाची शक्यता पोखरीयाल निशंक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गांधीजींच्या नई तालीम या संकल्पनेनं प्रेरित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल वर्धा इथं बोलताना केलं" ]
[ "रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख त्र्याऐंशी हजार चार शे साठ झाली तर मृतांचा आकडा दहा हजार आठ शे दहा वर पोहचला आहे" ]
[ "खासदार विनायक राउत हे कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत" ]
[ "सौदी अरेबियात अरॅमको तेल साठ्यांवरचा हल्ला या क्षेत्रातल्या वाढत्या दहशतीचं निदर्शक असल्याचं सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी म्हटलं आहे" ]
[ "मुंबईत काल आठ शे तीन कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या एकोणसत्तर हजार तीन शे चाळीस झाली आहे" ]
[ "सध्या नऊ लाख सात हजार रुग्णांवर देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत" ]
[ "औषधी दुकानं वगळता इतर सर्व दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान सुरू ठेवण्यात येतील" ]
[ "दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये थेट खात्यावर आणि दूध भुकटीला पन्नास रुपये निर्यात अनुदान द्या या मागणीसाठी तेरा ते18 ऑगस्ट दरम्यान पाच लाख शेतकऱ्यांचे मातुःश्रीलापत्र आंदोलन छेडण्याचा निर्धार महायुतीच्या बैठकीत काल करण्यात आला" ]
[ "एक जिन असणाया चिता या हेलिकॉप्टर भारतीय आणि भुतानी लष्कराचा पायलट चालवत होता" ]
[ "शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते बँकेचे सभासद नव्हते त्यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता तरीही त्यांचं नाव या प्रकरणात आणलं गेलं हा सगळा निव्वळ बदनामीचा डाव असल्याचंही अजित पवार म्हणाले" ]
[ "वाराणसीच्या एकदिवसाच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी श्री जगदगुरु विश्वाराध्द गुरुकुल याच्या शताब्दी सामारोहच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत" ]
[ "कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यावर पहिल्या टप्प्यात डॉक्टर पोलीस आणि विविध आजार असलेल्या साठ वर्षांवरील नागरिकांना देण्याचं नियोजन केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे" ]
[ "पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना ही अचानक घडलेली घटना नाही तर देशाच्या सामर्थ्याचा सखोल अभ्यासानंतर ही कल्पना केली आहे असं मोदी म्हणाले" ]
[ "आर्थिकजनगणना बीड जिल्ह्यात सातव्या आर्थिक जनगणनेचं काम कालपासून सुरू झालं" ]
[ "रेल्वे स्थानकांमधे फलाट तिकीटाच्या दरात केलेली वाढ तात्पुरती उपाययोजना असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे" ]
[ "पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलसाठ्यांच्या पाचशे मीटर परिसरात विहीरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे" ]
[ "पूर्वी ऑफलाईनचा पर्याय दिलेले विद्यार्थी मॉक टेस्ट देऊन ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात तर ग्रामीण भागात नेटवर्कची किंवा तर अडचण असलेले विद्यार्थी आपल्या घराजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देऊ शकतात असं कुलगुरुंनी स्पष्ट केलं" ]
[ "सोळा फेब्रुवारी दोन हजार वीस रविवार ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसीमध्ये एक हजार दोन शे कोटींहून अधिकच्या पन्नास विकासकामांचा शुभारंभ करणार अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांची भेट गली बॉयला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार तर याच चित्रपटातील अभिनयासाठी रणबीर सिंग आणि आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं एक हजार दोन शे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्धघाटन करणार आहेत" ]
[ "देशातील मृतांची संख्या आठ हजार चारशे अठ्याण्णव झाली असून एका दिवसात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तिनशे श्यहाण्णव आहे" ]
[ "पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्नयोजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना जुलै ते नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिका धारकास एक किलो मोफत चणा डाळ वितरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला" ]
[ "एल" ]
[ "पावासानं जोर धरला असल्यानं शेतकरी शेती विषयक साधनं वस्तू फवारणीसाठी औषधं घेताना दिसून आले" ]
[ "गेल्या चोवीस तासात देशात आठ लाख वीस हजारांपेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या" ]
[ "त्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झालं असल्याचं राज तिलक रोशन यांनी सांगितलं" ]
[ "परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये विक्रीसाठी जात असलेला पन्नास हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पोलिसांनी काल जप्त केला" ]
[ "तीस वा" ]
[ "शून्य वा" ]
[ "एक हजार नऊ शे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा वात कमळ फुललं आणि विजय मुडे हे निवडून आले" ]
[ "मुंबईसाठी ही चांगली संधी आहे" ]
[ "लेक्ट्रोनिक्स आणि मोबाईल फोन संच उत्पादकांनी नवीन करसवलतींचा पुरेपूर लाभ उठवावा असं आवाहन माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे" ]
[ "सरकारी कोरोना रुग्णालयातील अनास्था आणि खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलाचा धसका घेऊन रुग्णांकडून हे पाऊल उचलले जात असल्याचंही या पाहणीत आढळून आलं" ]
[ "एकोणतीस दोन हजार एकोणीस सात" ]
[ "आतापर्यंत एक हजार दोन शे पंचवीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत" ]
[ "जीएसएलव्ही मार्क थ्री या शक्तिशाली प्रक्षेपकाद्वारे चांद्रयाणाचं आज दुपारी प्रक्षेपण झालं" ]
[ "तीस वा" ]
[ "याविभागासाठी सातशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या" ]
[ "आजच्या सरकारी निर्णयानुसार कुठल्या कामाची चौकशी करायची याची निवड करण्यासाठी सेवानिवृत्त अप्पर सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे" ]
[ "या मोहिमेत आरोग्य तपासणीसाठी धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सात शे दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे" ]
[ "या लोकांना नागरिकत्वाच्या किचकट प्रक्रियेतून सूट देत भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार हा नागरिकत्व सुधारणा कायदा देतो" ]
[ "नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून स्थानबद्धतेत असणाऱ्या सुधा भारद्वाज वर्नन गोन्सालवीस आणि अरुण परेरा या तीन कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयानं काल फेटाळला" ]
[ "एकोणतीस दोन हजार अठरा सात" ]
[ "महाविद्यालयाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्रंथालयात वाचकांची इच्छा असुन ही आज वाचक येऊ शकत नाही" ]
[ "कोरोनाचासंसर्गकमीकरण्यासाठी राज्यसरकारनंअत्यंतजबाबदारीनंकोविडविरोधातलढादिलाअशाशब्दात राज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीराज्यसरकारच्याकामगिरीचीप्रशंसाकेलीआहे" ]
[ "च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे" ]
[ "एल" ]
[ "धुळे जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून दीड दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे" ]
[ "अशा प्रकारच्या उपायांमुळे या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार टळू शकेल असं ते म्हणाले" ]
[ "जखमींवर शहापूर इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत" ]
[ "घेतली" ]
[ "चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या मंत्रालयातल्या दोन वरिष्ठ अधिकान्यांनी पाच हजार सहाशे कोटी रुपयांच्या एन" ]
[ "शंभर पंच्याऐंशी पोलिस कोरोनामुक्त झाले असुन शंभर अकरा पोलिस उपचार घेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं आहे" ]
[ "तीन दरम्यान देशात आतापर्यंत दोन कोटी ब्याऐंशी लाखाहून अधिक नागरीकांचं कोविड लसीकरण झालं आहे" ]
[ "प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो महाराष्ट्र आणि गोवा विभागानं राज्यव्यापी कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियानाचं आयोजित केलं आहे" ]
[ "ते आज विधीमंडळ परिसरात बातमीदारांशी बोलत होते" ]
[ "केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अमरावती इथल्या क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने चांदूर बाजार इथं जलशक्ती अभियानातील जलदूत या फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते" ]
[ "दोन हजार चौदा मध्ये बावन्न वर्षीय एक वकिल आणि चौदा वर्षीय मुलीचा विवाह झाला होता आता ही मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर आपण वकिलाविरुद्ध केलेली तक्रार आता मिटली असून त्याच्यासोबत राहायला तयार असल्याचं शपथपत्र न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयानं ते मान्य केलं" ]
[ "गली बॉय सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला" ]
[ "आकाशवाणीबातम्यांसाठी प्रमोदकोनकर रत्नागिरी" ]
[ "अटी शर्ती असूनही काल पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला" ]
[ "जणगणनेदरम्यान प्रत्येक कुटुंबाच्या माहितीची यादी तयार करण्यासाठी एकूण एकतीस प्रश्न विचारण्याचे निर्देश जनगणना आयुक्तांनी जनगणना अधिकाऱ्यांना दिले आहेत" ]
[ "या टप्प्यात राज्यातील दहा लाख चोपन्न हजार आठ शे बावीस आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते" ]
[ "जीवनावश्यक वस्तुंसाठी आणि अगदीच गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला" ]
[ "पालिका प्रशासनाकडून कोरोनाविषाणू बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार झाले पाहिजे अशी वारंवार सूचना देऊनही युगंधर रुग्णालयानं या सुचनांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे" ]
[ "त्र्याहत्तर किलो वजनी गटात विशाल रुहिल यानं कांस्य पदक पटकावलं" ]
[ "बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी बावीस जानेवारीला होणार आहे" ]
[ "काँग्रेस पक्षानंही या उमेदवारीला पाठिंबा करण्याचा निर्णय काल झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकीत घेतला" ]
[ "एरवी गुरुवारी पीठ गिरण्याची साप्ताहिक सुट्टी असते" ]
[ "प्रादेशिक बातमीपत्र नऊ" ]
[ "शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते" ]
[ "मायमराठी बातमीपत्र स" ]
[ "पुण्यात सातशे कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस विधानसभा निवडणुकीतील लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार" ]
[ "धुळे जिल्ह्याचे नवनिवार्चित अतिरिक्त आयुक्त रविंद्र जाधव यांनी आज कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच कारवाईचा बडगा उगारत लेट लतिफ कर्मचाऱ्यांसह बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली" ]
[ "भारताचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन यानं एटीपी क्रमवारीत चौऱ्याऐंशी व्या स्थानावर झेप घेतली आहे" ]
[ "तेवीस दोन हजार वीस एक" ]
[ "विविध राजकीय पक्षांचे नेते पर्यटनाला गेल्यासारखे दौरे करतात शेतकयांबरोबर फोटो काढतात आणि मुंबईला आल्यावर त्यांना विसरुन जातात अशी टीका त्यांनी मुंबईत केली" ]
End of preview. Expand in Data Studio

Dataset Card for "mr_trial3"

More Information needed

Downloads last month
6